P
PCOSCARE

व्यायाम

मुखपृष्ठ/व्यायाम
PCOS Exercise

व्यायाम हा पी.सी.ओ.एस्.च्या उपचारांचा अतिशय महत्वाचा भाग आहे. एरोबिक आणि स्नायूंची ताकद वाढविणारे असे दोन्ही प्रकारचे व्यायाम इन्शुलिनची निष्प्रभता कमी करतात.

व्यायामाचे फायदे

शरीर इन्शुलीनला चांगला प्रतिसाद देते.
वजन नियंत्रणात राहते.
बीजनिर्मिती प्रक्रिया सुरळीत होते.
आत्मप्रतिमा आणि मनस्थिती सुधारते.

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा

७४१०११२११२